Photo : #AbHamariBaariHai चा सोशल मीडियावर धुमाकूळ; लाइक्स आणि क्लिक्सचा पाऊस!

| Updated on: Nov 08, 2020 | 1:51 PM

अनेक कलाकारांनी डोक्यावर लाल टिळा लावत #AbHamariBaariHai या मोहिमेला साथ दिली आहे. (#AbHamariBaariHai is trending on social media )

1 / 8
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या बहुचर्चित 'लक्ष्मी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

2 / 8
आता या चित्रपटातील 'अब हमारी बारी है' हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं कविता स्वरुपात आहे.

3 / 8
या गाण्याच्या माध्यमातून लोकांचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न अक्षय कुमार आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं केला आहे.

4 / 8
अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी या मोहिमेच्या माध्यमातून किन्नर समुदायाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

5 / 8
आता #AbHamariBaariHai सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेक कलाकारांनी डोक्यावर लाल टिळा लावत #AbHamariBaariHai या मोहिमेला साथ दिली आहे.

6 / 8
अभिनेता तुषार कपूरनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत या मोहिमेचं समर्थन केलं आहे.

7 / 8
आघाडीची बॅडमिंटनपटू सोयना नेहवालनंसुद्धा या मोहिमेचं समर्थन केलं आहे.

8 / 8
सिद्धार्थ शुक्लानंही लाल टिळा लावत या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे.