Photo : अभिज्ञा भावे लवकरच लग्नबंधनात; कलाकारांकडून केळवणाचं आयोजन

| Updated on: Dec 04, 2020 | 3:57 PM

अभिनेत्री अभिज्ञा भावे लवकरच मेहुल पाई याच्याशी लग्न बेडीत अडकणार आहे.(Abhidyna Bhave to get married soon, feast by artists )

1 / 5
अभिनेत्री अभिज्ञा भावे लवकरच लग्न बेडीत अडकणार आहे. येत्या काही दिवसांत ती मेहुल पाई याच्याशी विवाहबद्ध होणार आहे.

2 / 5
आता लग्न होणार म्हटल्यावर तयारी सुरु झाली आहे केळवणाची. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांनी अभिज्ञा मेहुलसाठी  केळवण ठेवलं होतं.

3 / 5
या केळवणाला सिद्धार्थ, मिताली, अभिज्ञा आणि मेहुलनं धमाल केली आहे.

4 / 5
एवढंच नाही तर अभिनेते आणि निर्माते सुबोध भावे आणि त्यांची पत्नी मंजिरी भावे यांनीसुद्धा अभिज्ञा आणि मेहुलसाठी केळवण आयोजित केलं होतं.

5 / 5
या केळवणाचे फोटो अभिज्ञा भावेनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.