Abram Khan: बॉलीवूडमधील स्टार किडस अबराम खानचे ‘खास’ किस्से

| Updated on: May 27, 2022 | 1:56 PM

शाहरुख खान या म्हणाला होता की आर्यन-सुहाना मोठे झाल्यामुळे व आपल्या मित्रांमध्ये व्यस्त असल्यामुळे मला थोडा एकटेपणा जाणवत होता. तसेच घरही खालीखाली जाणवत होते. घराचे घरपण टिकून राहावे म्हणून त्याला तिसरे अपत्य हवे होते.

1 / 9
बॉलीवूडमधील स्टार किडसपैकी शाहरुख खानचा मुलगा अबराम खान आहे. आज अबराम 9 वा वाढदिवस साजरा करत आहे. अबराम खान त्याच्या  क्यूटनेसमुळे  कायमच  चर्चेत असलेला पाहायला मिळतो. त्याचे फोटो,व्हिडिओ सोशल मीडियावर  कायम व्हायरल होताना दिसतात.

2 / 9
 सरोगसीच्या माध्यमातून २०१३ मध्ये अबराम खानचा जन्म झाला आहे. जन्मापासूनच अबराम खान कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम  चर्चेत  राहिला आहे.

3 / 9
 शाहरुख खानने अबरामच्या जन्मानंतर एका मुलाखतीत तिसर्‍या मुलाबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यावेळी त्याने सांगितले की आर्यन-सुहाना दोन्ही मुले मोठी झाली आहेत. शिक्षणासाठी  बाहेर असतात, त्यामुळे घर रिकामे वाटत आहे.

4 / 9
अबराम खान धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतोय . शाळेच्या वार्षिक समारंभातही  अनेकदा तो  परफॉर्म करताना दिसला आहे. अबराम हॅप्पी न्यू इयर या चित्रपटातही दिसून आला आहे. या चित्रपटाच्या शेवटी तो वडिलांसोबत मस्ती करताना दाखवण्यात आला होता.

5 / 9
 अबराम  खान  केवळ वडील  शाहरुख खान आणि आई गौरी खान नाही तर भाऊ आर्यन आणि बहीण सुहाना यांचाही खूप लाडका आहे. सोशल  मीडियावर अनेकदा या दोघांच्या सोशल मीडियावर अब्राम सोबतचे मस्ती  करतानाचे व्हिडीओ फोटो पाहायला मिळतात.

6 / 9
 मजेशीर किस्साम्हणजे अबराम जेष्ठ अभिनेते  अमिताभ बच्चनला आपले आजोबा मानतो. याबद्दल स्वतः बिग बी यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली होती.  त्यांच्या या  खुलाश्यानंतर शाहरुख खाननेही  अत्यंत आदरपूर्वक त्यांना घरी  येण्याचे  निमंत्रण दिले होते.

7 / 9
2018 मध्ये, जेव्हा अबराम  आराध्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला तेव्हा त्याने बिग बींनी त्याच्याशी हस्तांदोलन केल्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल  झाला होता. हस्तांदोलन करतानाअबराम  प्रश्नार्थक नजरेने बिग बींकडे पाहत होता.

8 / 9
अमिताभ  बच्चन यांनी यांनी सोशल मीडियावर अबराम सोबतचा फोटो शेअर करताना सुंदर कॅप्शन सह  अबराम ज्युनिअर शाहरुख खान असे म्हटले होते.

9 / 9