Marathi News Photo gallery According to Chanakya Niti wise person does not even think of living in such 5 places
Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते, स्वत:चा आत्मसन्मान प्रिय असेल तर या 5 ठिकाणी अजिबात राहू नका
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या पुस्तकात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खूप उपयुक्त ठरतात. आचार्य चाणक्यांच्या मते व्यक्ती ज्या पर्यावरणावर मोठा प्रभाव पडतो. तो ज्या ठिकाणी राहतो, त्या जागेचाही संबंध व्यक्तीच्या प्रगतीशी असतो. म्हणून, निवासाची निवड काळजीपूर्वक केली पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी अशा 5 जागा सांगितल्या आहेत, स्वत:चा आत्मसन्मान प्रिय असेल तर या 5 ठिकाणी अजिबात राहू नका असे सांगितले आहे.