महाराष्ट्राचा लाडका अभिनेता आणि महाराष्ट्राचा 'आपला माणुस' शिव ठाकरे सध्या मस्त भटकंती करतोय.
भटकंती करत आता तो सिंहगडावर पोहोचलाय. सिंहगडावर त्यानं मस्त फोटोशूटही केलं आहे.
शिवनं भगव्यासोबत एक जबरदस्त फोटो काढला आहे.
एवढंच नाही तर त्यानं गडावर मस्त पिठलं भाकरीचा बेत आखलाय आणि तिथल्या लोकांसोबत फोटोशूटही केलंय.
ही चिमुकली तर शिव ठाकरेला बघून खूश झाली.
शिवच्या फॅन्सनं त्याला तिथंसुद्धा गाठलं आणि सेल्फी घेतली.