‘तारक मेहता’ मालिकेसाठी जेठालालपासून ते बबितापर्यंत कलाकारांचं एका एपिसोडसाठी तगडं मानधन
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या कलाकारांची देखील सोशल मीडियावर फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.