आमना शरीफ ही सतत सोशल मीडियावर सक्रीय असते. ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.
आमना शरीफ ही फॅशन conscious आहे. तिने सध्या सिल्वर सीमर रंगाचा ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. त्यामध्ये ती खूप हॉट दिसत आहे.
आमनाने या फोटोमध्ये स्टायलिश स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान केला आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
आमना शरीफने वेगवेगळ्या लूकमध्ये हे फोटोशूट केलं आहे. तिने ह्या फोटोंना Modesty Is The Highest Elegance…. Coco Chanel असं कप्शन दिलं आहे.
आमनाचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. तिचे तिचे इन्स्टाग्रामवर 2.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.