Aamna Sharif : आरररा..रा.. ‘आमना’ काय थांबना, फोटो तर पाहा!

| Updated on: Sep 24, 2022 | 5:49 PM

अभिनेत्री आमना शरीफ ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

1 / 5

2 / 5
आमनाने वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट केलं असून तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

3 / 5
आमनाने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातली आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

4 / 5
मोकळे केस आणि हलका मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.

5 / 5
तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.