Aamna Sharif : ब्लैक गॉगल, शॉर्ट स्कर्ट, आमनाला बघुन फॅन्स झाले पागल…!

| Updated on: Sep 18, 2022 | 6:14 PM

बॉलीवुड अभिनेत्री आमना शरीफ ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

1 / 5

2 / 5
 आमनाचा प्रत्येक लूक हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतो. तिचे लेटेस्ट फोटो आणि अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

3 / 5
आमनाने 2009 मध्ये 'आलू चाट' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तिने अनेक मालिका आणि गाण्यांमध्ये काम केलं आहे.

4 / 5
वयाच्या 40 व्या वर्षातही आमना फिट आणि सुंदर दिसते. आमना या फोटोमध्ये नियॉन कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

5 / 5
आमनाचा खूप चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 2.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.