'बिग बॉस 14' ची स्पर्धक असलेली अभिनेत्री आरती सिंह सध्या आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. आरती सिंह सध्या मालदीवमध्ये आपली सुट्टी एन्जॉय करत आहे.
या निळ्याशार समुद्र किनाऱ्यांवरून ती आपले हॉट आणि बोल्ड अंदाजातले फोटो शेअर करत आहे.
यावेळी आरती सिंह निळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसली होती.
आता आरती सिंहने इन्स्टाग्रामवर एक अतिशय बोल्ड फोटो शेअर केला आहे, जो खूप वेगवान व्हायरल होत आहे.
आरती सिंहने मालदीवच्या या हॉटेलमध्ये चविष्ट इंग्रजी ब्रेकफास्ट केला.
आरती सिंगच्या या बोल्ड स्टाईलने चाहते घायाळ झाले आहेत.
अभिनेत्री आरती सिंह ही कॉमेडीयन कृष्णा अभिषेकची बहिण असून, अभिनेते गोविंदा यांची भाची आहे.