Photo : आलिया भट्टला कोरोनाची लागण, इन्स्टाग्रामवरून दिली माहिती

| Updated on: Apr 02, 2021 | 11:38 AM

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण झाली आहे. (Actress Ali Bhatt affected with Corona virus)

1 / 6
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी, क्रिकेटपटू, राजकीय क्षेत्रातील मंडळींना कोरोनाची लागण होत आहे. त्यात आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचा समावेश होणार आहेच.

2 / 6
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

3 / 6
आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, मला कोरोनाची लागण झाली आहे. हॅलो, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर मी स्वत:ला विलग करुन घेतलं असून सध्या मी होम क्वारंटाईन आहे. कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल्स आणि डॉक्टरांच्या सूचनेचे मी पालन करत आहे. तुमच्या प्रेम आणि आधाराबद्दल धन्यवाद, सर्वांनी काळजी घ्या, असे आलिया भट्टने यात म्हटलं आहे.

4 / 6
तर याच चित्रपटासाठी आलिया भट्टनं 10 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

5 / 6
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे.

6 / 6
आमिर खान, कार्तिक आर्यन, परेश रावल यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाबाधित झाले आहेत. तर आर माधवनने मजेशीर पद्धतीने कोरोनाबाधित असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याशिवाय रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन वरुण धवन, नीतू सिंह यांसह अनेकांना यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं.