Alia Bhatt: अभिनेत्री आलियाने बेबी बंप प्लान्ट करत पती रणबीरसोबत फोटोसाठी दिल्या पोझ
आलियाचा आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रप येत्या दोन आठवड्यांत प्रदर्शित होत आहे. ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रणबीर कपूर एका महाशक्ती असलेल्या माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे.