इमराम हाश्मीसोबत काम केलेल्या बॉलिवुड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने MMS केलेला लीक, रात्रीत होत्याचं नव्हतं
कोणाच्या आयुष्याक कधी कोणतं वादळ हे काही सांगता येत नाही. बॉलिवुडमधील अभिनेत्रीसोबत एका एमएमसने असंच काहीसं झालं होतं. कोण आहे तो अभिनेत्री जाणून घ्या.
1 / 5
अभिनेता इमरान हाश्मीसोबत आयना चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्रीवर वाईट परिस्थती ओढावली होती.तिला म्हणावी तशी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली नाही. इतकंच नाही रस्त्यावर राहण्याची वेळ अलीसा हिच्यावर आलेली. एक रात्रीत होत्याचं नव्हतं झालेलं. अभिनेत्रीचं नाव अलीसा खान असं आहे.
2 / 5
अलीसा खान हिच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. अलीसा खानच्या बाॅयफ्रेंडने एमएमस कढून तो व्हायरल केला होता. चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या अलीसाचा पर्सनल व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर तिच्यावर जोरदार टीका झाली होती. पण सरूवातीला याबद्दल तिला काहीच माहित नव्हती.
3 / 5
फक्त टीकाच नाही तर यानंतर तिच्या घरच्यांनी तिला थेट घरातून हाकलून दिलं होतं. बाॅयफ्रेंडच्या विरोधात तिने तक्रार देखील दाखल केली. घरच्यांनी घरातून हाकलून दिल्याने तिने जीवंतणी मरणयातना सोसल्या.
4 / 5
घरच्यांनी घरातून हाकलून दिले तेव्हा राहण्यासाठी पैसे जवळ नव्हते. मोबाईल आणि ज्वेलरी सर्व काही तिने विकलं. शेवटी सर्व काही संपल्यावर तिच्यावर चक्क रस्त्यावर झोपण्याची वेळ आली होती. त्यावेळी अनेकांनी तिला आपल्यासोबत झोपावं, असं म्हणत तिच्यावर ओढावलेल्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.
5 / 5
अलीसा खान ही कधी मंदिरात तर कधी थेट रस्त्यावर झोपलताना दिसली. इमरान हाश्मीसोबत काम करूनही अलीसा खान हिच्यावर इतकी वाईट वेळी आली. रस्त्यावर फिरत असताना काही चाहत्यांनी तिला पाहिलं होतं.