Ananya Panday: अभिनेत्री अनन्या पांडेचा ब्लॅक आऊटफिटमधील बोल्ड अंडा ब्युटीफुल अंदाज
चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यादरम्यान अभिनेत्री अनन्या पांडेने ब्लॅक बोल्ड आऊटफिटमध्ये दिसून आली आहे. या आऊटफीटवर वेव्ही हेअरस्टाईल आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला. यामध्ये अनन्या पांडे खूपच हॉट दिसत आहे.