Ananya Panday : अभिनेत्री अनन्या पांडेच्या इंडो-वेस्टन लूकमधील भुरळ घालणाऱ्या अदा
अनन्याचा लिगर हा चित्रपट 25 ऑगस्ट 2022रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे
1 / 5
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावरही तिच्या नवनवीन लूकने चाहत्यांना घायाळ करताना दिसून येत आहे. अनन्या तिच्या आगामी 'लाइगर' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. अनन्या व कोस्टार विजय देवरकोंडा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जिथे जातात तिथे चाहते त्यांच्या स्टाईलने भारावून जाताना दिसतात.
2 / 5
अनन्या पांडेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पुन्हा एकदा तिचा वेगळा लूक मधील फोटो शेअर केले आहेत दाखवला आहे. त्यांनी इंडो-वेस्टर कपड्यांतील लोकांवर वीजेचा वर्षाव केला आहे.
3 / 5
अनन्या पांडेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर आदल्या दिवशीप्रमाणे पुन्हा एकदा तिचा वेगळा लूक दाखवला आहे. इंडो-वेस्टरलूकमधील फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षांव केला आहे.
4 / 5
आजकाल अनन्या तिच्या बहुप्रतिक्षित 'लाइगर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती तिचा को-स्टार आणि अभिनेता विजय देवरकोंडासोबत सर्वत्र दिसत आहे.
5 / 5
अनन्याचा लिगर हा चित्रपट 25 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे.