प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी ती नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अंकितानं आता सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये अंकिता कमालीची सुंदर आणि हॉट दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.
अंकिताला खरी ओळख मिळाली ती म्हणजे झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून. या मालिकेतील अर्चनाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.
नुकतंच अंकिता ‘बाघी 3’ आणि ‘मनीकर्णीका’ या चित्रपटांमध्येसुद्धा झळकली.
बीग बॉसच्या 13 व्या पर्वात अंकिता रश्मी देसाईला सपोर्ट करताना दिसली.