PHOTO | ‘विरुष्का’च्या लग्नाला 3 वर्षे पूर्ण, पाहा त्यांच्या सहजीवनाचा प्रवास…
विराट-अनुष्का 11 डिसेंबर 2017 मध्ये इटलीत विवाहबद्ध झाले होते.
-
-
विराट आणि अनुष्का पहिल्यांदा एका शॅम्पूच्या जाहिरातीनिमित्ताने भेटले होते. या भेटीनंतर या दोघांमध्ये ओळख वाढली. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या दोघांच्या अफेयरची चर्चा जोरदार रंगू लागली होती.
-
-
विराट आणि अनुष्काने काही महिन्यांपूर्वी मुंबईतील वरळीमध्ये फॅल्ट खरेदी केला होता. या फॅल्टची किंमत तब्बल 35 कोटी इतकी आहे.