Avneet Kaur : अभिनेत्री अवनीत कौरचा क्रॉप टॉपमध्ये हॉट लूक, फोटो व्हायरल

| Updated on: Nov 08, 2022 | 12:44 PM

तिने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा टॉप घातला आहे. तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी हलकासा मेकअप केला आहे.

1 / 5
अभिनेत्री अवनीत कौर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे लाखो चाहते आहेत. ती तिच्या चाहत्यांसाठी सतत तिचे नवनवीन लूकमधील फोटो शेअर करत असते.

2 / 5
अवनीत कौरने खूप कमी वयात करियरची सुरुवात केली आहे. तिच्या प्रत्येक फोटो आणि लूकची सोशल मीडियावर चर्चा असते.

3 / 5
अवनीत कौरने लेटेस्ट फोटोशूट केलं आहे. त्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

4 / 5
तिने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा  टॉप घातला आहे. तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी हलकासा मेकअप केला आहे.

तिने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा टॉप घातला आहे. तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी हलकासा मेकअप केला आहे.

5 / 5
 अवनीत कौरचे इन्स्टाग्राम 32.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. तसेच  फेसबुक  टिक टॉकवर अवनीत कौरचे लाखो चाहते आहेत.