Bhagyaashreee Mote : मोहक सौंदर्य, भाग्यश्री मोटेच्या फोटोवर चाहते म्हणाले…

| Updated on: Sep 25, 2022 | 11:37 AM

अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही तिच्या सौंदर्य, हॉट आणि ग्लैमरस लूकमुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते.

1 / 5

2 / 5
भाग्यश्री मोटेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
भाग्यश्रीने वन पीस ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

4 / 5
तिच्या या फोटोंवर अवघ्या काही तासांत हजारो लाईक्स आणि कमेंटस आल्या आहेत.

5 / 5
भाग्यश्री मोटे ही मेक-अप डिझायनर विजय पालांडे सोबत रिलेशनशीपमध्ये आहे.