अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपले फोटो , व्हिडिओतून शेअर करत असते .
नुकतेच तिने सोशल मीडियावर आपलं हॉट फोटो शेअर आहते केले आहेत.
'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तसेच तिने पाटील या चित्रपटातही काम केले आहे.
भाग्यश्रीने तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.
Verified Flower in the house!?असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.