Photo : ‘वेटिंग फॉर यू’, अभिनेत्री धनश्री काडगावकरचं बेबी बम्प फ्लॉन्ट करत फोटोशूट

| Updated on: Jan 03, 2021 | 10:45 AM

धनश्रीनं बेबी बम्प फ्लॉन्ट करत एक क्युट फोटोशूट केलं आहे. ('Waiting for You', Actress Dhanashree Kadgaonkar Floating Baby Bump)

1 / 5
‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली नंदिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते.

2 / 5
आता धनश्री लवकरच आई होणार आहे. त्यामुळे धनश्री सेल्फ टाईम स्पेन्ड करताना दिसत आहे.

3 / 5
ती सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतेय. आता तिनं बेबी बम्प फ्लॉन्ट करत एक क्युट फोटोशूट केलं आहे.

4 / 5
धनश्रीचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

5 / 5
नववर्षाच्या स्वागतासाठी धनश्रीनं हे खास फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.