अभिनेत्री धनश्री काडगांवकर लवकरच आई होणार आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ‘वहिनीसाहेब’ म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे.
दसऱ्या निमित्ताने धनश्रीने एक नवं फोटोशूट केले आहे.
मराठमोळ्या साज-शृंगारात ती खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओ आणि फोटोंवर कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
या साज शृंगारात धनश्री खूप गोड दिसत आहे.
मातृत्वाच्या आनंदाची झलक तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.