Photo Gallery | अभिनेत्री हीना खानने कुठल्या वाळवंटात घालवली सुट्टी ; घ्या जाणून
अभिनेत्री हिना खान कायम तिच्या प्रिय व्यक्तींसोबत जगभर भटकंती करताना दिसून येते. नुकताच तिने आपल्या इन्टाग्रामवर दुबईतील सहलीचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये वाळवंटातील फोटो तिने पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये दुबईतील वाळवंटामध्ये सुटयांचा आनंद घेताना ते दिसून आली आहे.
1 / 5

2 / 5
हिनाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये या सहलीता तिची आई तिच्यासोबत असलेली दिसून आली. आपल्या आई सोबतच हसतमुख चेहऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. दोघीही वाळवंटात बसून फोटोसाठी पोझ देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
3 / 5
यामध्ये हिनाने मल्टि कलर प्रिंटेड आऊटफिट घातला आहे. जो प्रवासासाठी अत्यंत कम्फर्टेबल व रखरखीत उन्हापासून शरीराचे संरक्षण करणारा असा आहे. लॉन्ग सिल्व्हज क्रॉप टॉप विथ राउंड नेक लाईन परिधान केला आहे
4 / 5
याबरोबरच हिनाने आपल्या बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल उंटाच्या सावरीचा आनंद घेतला सूर्यास्ताच्या दरम्यान केलेल्या उंट सवारीचे फोटो शेआर करताना तिने तुम हो तो... असे कॅप्शन दिले आहे.
5 / 5
हिनाने यंदा आपल्या कुटुंबासोबत दुबईत रमजान महिना साजरा केला होता. याचवेळी तिने सहलीचा पुरेपूर आनंदही घेतलेला या पोस्ट मधून दिसून येत आहे.