Photo : अभिनेत्री ईशा केसकरचा नटखट अंदाज, पाहा फोटो

| Updated on: Dec 21, 2020 | 10:40 AM

अभिनेत्री ईशा केसकरनं आता एक सुंदर फोटोशूट केलं आहे. (Actress Isha Keskar's Cute Look, Pictures on Social Media )

1 / 5
लाडकी 'बानूबया' आणि अत्यंत नटखट, हॉट 'शनाया' या दोन भूमिकांमधून अभिनेत्री ईशा कासकरनं मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली.

2 / 5
अभिनेत्री ईशा केसकरनं खूप कमी वेळात टीव्ही मालिकांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. कालांतरानं मालिकांसोबतच तिचा 'गर्लफ्रेंड'या चित्रपटातून अनोखा अंदाज चाहत्यांना दिसला.

3 / 5
आता ईशानं एक सुंदर फोटोशूट केलं आहे.

आता ईशानं एक सुंदर फोटोशूट केलं आहे.

4 / 5
ईशा या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. सोबतच तिच्या चाहत्यांनासुद्धा हे फोटो चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

5 / 5
ईशाच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.