जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, मनी लाँडरिंग प्रकरणात 5 तासापासून सुरु आहे ईडीची चौकशी
सध्या सोशल मीडियावर जॅकलिनचे काही फोटो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. या फोटोंमध्ये जॅकलिन ब्लॅक कलरच्या ब्लेझरमध्ये पोज देत आहे.
सोबतच तिनं वेगवेगळ्या मूडमध्ये फोटोशूट केलं आहे.
जॅकलिन या फोटोमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
जॅकलिनचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.