Janhvi kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरच्या Super Summer लूकने चाहते घायाळ
बॉलीवूडमधील स्टार किड्स व अभिनेत्री जान्हवी कपूर इंडस्ट्रीत आपले स्वतःची ओळख निर्माण करत आहे. तिचा स्वतःचा असा फॅनफॉलोवर आहे. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिचे अपडेट्स देत असते.