Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना राणौतने नदीतील दगड, लाकडापासून बनवले पांरपारिक पद्धतीचे पहाडी घर; फोटो पहिले का?

| Updated on: Jun 10, 2022 | 8:04 AM

अभिनेत्रीने नदीच्या दगडापासून बनवलेल्या तिच्या नवीन घराचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कंगनाने मनालीत आपले दुसरे घर बनवले आहे.

1 / 7
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत  तिच्या वादग्रस्त वक्तृत्वामुळे व  चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते.  सोशल मीडियावरील चाहत्याच्यासोबत तिने आपल्या नवीन घराची पोस्ट शेअर केली आहे.   कंगनाने चाहत्यांना तिच्या मनालीतील घराची झलक दाखवली आहे.

2 / 7
अभिनेत्रीने नदीच्या दगडापासून बनवलेल्या तिच्या नवीन घराचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कंगनाने मनालीत आपले दुसरे घर बनवले आहे.

अभिनेत्रीने नदीच्या दगडापासून बनवलेल्या तिच्या नवीन घराचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कंगनाने मनालीत आपले दुसरे घर बनवले आहे.

3 / 7
कंगनाने तिच्या घराच्या फोटोंसोबत बाल्कनीतून स्वतःचा फोटोहीपोस्ट केला आहे. यासोबत तिने लिहिले आहे की, 'ज्यांना डिझाईनची आवड आहे, तसेच ज्यांना  प्राचीन व पारंपारिक असलेल्या पर्वतांच्या वास्तुकलेबद्दल उत्सुकता आहे त्यांच्यासाठी हे आहे. असे कॅप्शन तिने दिले आहे.

4 / 7
मी एक नवीन घर बांधले आहे जे माझ्या मनालीमधील सध्याच्या घराचा विस्तार आहे. पण मी हे घर माउंटन स्टाइलमध्ये ठेवले आहे,  नदीचे दगड, स्थानिक स्लेट आणि लाकडापासून बनवण्यात आले आहे. असे तिने सांगितले आहे

5 / 7
कंगनाने या पोस्टसोबत पुढे लिहिले की, 'मी घराला सजवताना  हिमाचली पेंटिंग, विणकाम, कार्पेट्स, भरतकाम आणि लाकूडकाम या गोष्टींचा समावेश केला आहे

6 / 7
दुसरीकडे, कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'इमर्जन्सी' या पॉलिटिकल ड्रामावर आधारित चित्रपटात दिसणार आहे. नुकतंच तिचा धाकड प्रदर्शित झाला होता. मात्र तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला नाही.

7 / 7
याशिवाय ती 'तेजस', 'मणिकर्णिका रिटर्न्स' आणि 'सीता: द अवतार' या चित्रपटांचे शूटिंग सुरू करणार आहे. त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.