Photo : ‘करा हो लगीन घाई’, अभिनेत्री मानसी नाईकच्या घरी लग्नथाट

| Updated on: Jan 17, 2021 | 2:14 PM

मानसी आणि प्रदीप येत्या 19 जानेवारीला महाराष्ट्रीयन पद्धतीनं लग्नबंधनात अडकणार आहेत. (Actress Mansi Naik's Wedding Rituals)

1 / 6
अभिनेत्री मानसी नाईक नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, मात्र सध्या चर्चा तिच्या गाण्याची किंवा चित्रपटाची नसून तिच्या खासगी आयुष्याबद्दल आहे.

2 / 6
मानसीच्या लग्नविधींना आता सुरुवात झाली आहे. लग्नापूर्वी केल्या जाणा-या गृहमुख पूजेची काही फोटो मोनसीनं शेअर केले आहेत.

3 / 6
मानसी आणि प्रदीप येत्या 19 जानेवारीला महाराष्ट्रीयन पद्धतीनं लग्नबंधनात अडकणार आहेत.

4 / 6
 'मन्नतो से मांगी हुई जन्नत की दुनिया से आई हुं ..!' असं कॅप्शन देत मानसीनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 6
गृहमुख पूजेला मानसीनं निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

6 / 6
मानसीनं मस्त आई वडिलांसोबत सुद्धा फोटो शेअर केले आहेत.