My Name is … म्हणत अभिनेत्री मीनाक्षी राठोडने जाहीर केले मुलीचे नाव
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मीनाक्षी व कैलास यांनी आपल्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावरही त्यांचा स्वतंत्र असा चाहता वर्ग आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोला चाहत्याच्याकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.