Mouni roy : अभिनेत्री मौनी रॉयचा बिकिनी लूकने चाहते घायाळ

| Updated on: Jul 06, 2022 | 5:23 PM

या फोटोंमध्ये बिकिनी परिधान केली आहेत. ही अभिनेत्री मौनी रॉय लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी मौनी रॉय अजूनही चर्चेत आहे.

1 / 6
अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात करणारी मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ती तिच्या स्टाईलने, लूकने आणि किलर लूकने चाहत्यांना वेड लावत असते.

2 / 6
 बंगाली सौंदर्य वेगवेगळ्या पोशाखात पोझ  देत  मन चोरण्यात यशस्वी होते. अभिनेत्रीचा साधा लुक देखील खूप सुंदर दिसत आहे.

3 / 6
भारतीय आउटफिट असो किंवा वेस्टर्न लूक, प्रत्येक लूक मौनीला शोभतो. अलीकडेच तिने सोशल मीडियावर साडीतील स्वतःचे काही फोटो अपलोड केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

4 / 6
या फोटोंमध्ये बिकिनी परिधान केली आहेत.  ही अभिनेत्री मौनी रॉय लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी मौनी रॉय अजूनही चर्चेत आहे.

या फोटोंमध्ये बिकिनी परिधान केली आहेत. ही अभिनेत्री मौनी रॉय लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी मौनी रॉय अजूनही चर्चेत आहे.

5 / 6
या चित्रपटात मौनी खलनायकाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात शाहरुख खान छोट्या भूमिकेत दिसणार असल्याचीही चर्चा आहे.

6 / 6
'गॉर्जियस'  ' हॉट ब्यूटी'  यासारख्य कमेंट चाहत्यांनी करत  तिचे  कौतुक केले आहे. युझरने फायर इमोजी शेअर करून मौनी रॉयचे कौतुक केले