Photo : देवमाणूस मालिकेत ‘या’ नव्या पाहुण्याची एन्ट्री
VN |
Updated on: Feb 13, 2021 | 11:38 AM
मराठी मालिका ‘देवमाणूस’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीची ठरतेय. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. (Actress Neha Khan will play the role of Manjula in Devmanus Serial)
1 / 8
मराठी मालिका ‘देवमाणूस’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीची ठरतेय. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
2 / 8
आता देवमाणूस या मालिकेत एक महत्त्वाचा बदल होणार आहे.
3 / 8
मालिकेतील गाजत असलेलं पात्र म्हणजेच मंजुळा आता मालिकेतून एक्झिट घेत आहे.
4 / 8
मालिकेत डॉक्टर आणि मंजुळाची केमेस्ट्रि चांगलीच गाजली आहे. त्यामुळे हा बदल आता प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
5 / 8
मंजुळाच्या एक्झिटनंतर मालिकेत पुढे काय घडणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर आता लवकरच या मालिकेत आणखी एका सावजाची एन्ट्री होत आहे.
6 / 8
मालिकेत ज्या कलाकाराची एन्ट्री होत आहे त्या अभिनेत्रीचे नाव आहे नेहा खान.
7 / 8
नेहा खान ही अभिनेत्री तसेच मॉडेल म्हणून हिंदी, मराठी सृष्टीत ओळखली जाते. ती मूळची अमरावतीची आहे. आठव्या वर्गात शिकत असताना तिनं मॉडेलिंग कॉम्पिटीशनमध्ये सहभाग घेतला होता.
8 / 8