नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांना आणि चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.
नेहमी स्टायलिश राहण्यावर पसंती देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे-बयास आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.
आतासुध्दा नेहाने फुलांची नक्षी असलेल्या पांढऱ्या साडीतलं एक रॉयल फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
नेहा पेंडसेने मराठीसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
नेहाच्या अदा पाहून तुम्ही फिदा नाही झालात तर नवलच!
नेहा पेंडसे तिच्या या लूकमध्ये खुपच सुंदर दिसतेय.