पतीचे विवाहबाह्य संबंध, गंभीर आरोप आणि त्यानंतर अभिनेत्रीचा घटस्फोट, म्हणाली, त्या वेदना…
अभिनेत्री निशा रावल ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. हेच नाही तर ती मोठ्या पडद्यापासूनही दूर आहे. निशा रावल हिने पतीसोबत घटस्फोट घेतलाय आणि पतीवर गंभीर आरोप करताना दिसली.