PHOTO | ‘फुल खिले है गुलशन गुलशन’, पूजा सावंतच्या ‘फ्लोरल’ लूकने चाहते घायाळ!
‘दगडी चाळ’, ‘लापाछपी’, ‘बोनस’, ‘क्षणभर विश्रांती’ असे सुपरहिट चित्रपट देणारी पूजा सध्या ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या नृत्यावर आधारित कार्यक्रमातून परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.