अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
तिने काळ्या रंगांची हुडी परिधान केली आहे मात्र ही हुडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
पूजाच्या या हुडीवर कलरफुल लिहिलं आहे.
पूजा सावंत या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.