Photo : गुलाबो.. जरा इत्र गिरा दो, अभिनेत्री पूजा सावंतचा किलर लूक

| Updated on: Dec 15, 2020 | 12:10 PM

अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटोशूट शेअर करत आहे. (Actress Pooja Sawant's Killer Look)

1 / 5
अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटोशूट शेअर करत आहे. आता तिचा हा गुलाबी अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.

2 / 5
गुलाबी रंगाच्या या डिझायनर ड्रेसमध्ये पूजाचं सौंदर्य आणखी फुलून दिसत आहे.

3 / 5
‘दगडी चाळ’, ‘लापाछपी’, ‘बोनस’, ‘क्षणभर विश्रांती’ असे सुपरहिट चित्रपट देणारी पूजा सध्या ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या नृत्यावर आधारित कार्यक्रमातून परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

4 / 5
या गुलाबी साडीत पूजा कमालीची सुंदर दिसत आहे.

5 / 5
 पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात.