Photo : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची घायाळ करणारी अदा, पाहा फोटो

| Updated on: Jan 04, 2021 | 4:31 PM

अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या विविध मूड्सचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. (Actress Prarthana Behere's Amazing look, see photo)

1 / 5
नेहमीच प्रसन्न राहणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या विविध मूड्सचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

2 / 5
निखळ हास्य... सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे देशभरात प्रार्थनाचे अनेक चाहते आहेत.

3 / 5
प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे.

4 / 5
प्रार्थनाचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.

5 / 5
प्रार्थना बेहेरे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.