Photo : ‘लाल दुपट्टा मलमल का’… अभिनेत्री प्रिया बापटचा मखमली अंदाज

| Updated on: Nov 08, 2020 | 5:34 PM

प्रियानं इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांसाठी नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. (Actress Priya Bepat's new look, see photos)

1 / 5
अभिनेत्री प्रिया बापट सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

2 / 5
 तिने इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांसाठी नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
तिने एका ब्रॅन्डसाठी हा फोटोशूट केला आहे. यामध्ये तिनं लाल रंगाचा गाउन परिधान केला आहे.

4 / 5
या फोटोला तिनं  'हवा में उड़ता जाये, मेरा लाल दुपट्टा मलमल का' असं छानसं कॅप्शनही दिलं आहे.

5 / 5
प्रियाचा हा खास अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.