अभिनेत्री प्रिया मलिक हिने नुकताच मोठे भाष्य केले आहे. प्रिया मलिक ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अभिनेत्री प्रिया मलिक ही प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली.
आता त्यावरच बोलताना प्रिया मलिक ही दिसली. प्रिया मलिक हिने मोठे विधान केले. प्रिया मलिकने लिहिले की, एक आई सुरुवातीपासूनच आपल्या मुलांच्या नावाने स्वत:ला शहीद करत आली आहे, आपण नेहमीच ऐकले आहे की, जे आपल्यावर जास्त प्रेम करते ते स्वत:ला हरवते.
जेव्हा मुलींना आई व्हायचे की नाही हे निवडायचे असते आणि त्यांचे नशीब निवडायचे असते. कारण प्रेमात शहीद होणे हेच सत्य आहे हे आम्ही त्यांना दाखवून देतो.
आता प्रिया मलिक हिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. प्रिया मलिक हिच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.