Marathi News Photo gallery Actress Priyanka Chopra and Nick Jonas liplock photo has gone viral marathi newsand Nick Jonas liplock photo has gone viral marathi news
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा लिपलॉक, मुलगी मालती लाजली अन् डोळ्यांवर…
अभिनेत्री प्रियांका चोप्रा तूफान चर्चेत असलेले नाव आहे. विशेष म्हणजे आता बॉलिवूडनंतर प्रियांका हॉलिवूडमध्ये धमाका करत आहे. सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा ही चांगलीच सक्रिय दिसत आहे.