Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पतीसोबत एन्जॉय केलं ‘बीच व्हॅकेशन’
अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस व निक जोनस हे सेलिब्रेटी जोडपे सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या असलेले दिसून येतात. अनेकदा ते एकमेकां विषयीचे प्रेम, आदर सोशल मीडियावरूनही व्यक्त होत असतात.
1 / 6
अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस व निक जोनस हे सेलिब्रेटी जोडपे सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या असलेले दिसून येतात. अनेकदा ते एकमेकां विषयीचे प्रेम, आदर सोशल मीडियावरूनही व्यक्त होत असतात.
2 / 6
ग्लोबल आयकॉनअसलेली प्रियांका चोप्राची सोशल मीडियावर खूप मोठी फॅन फॉलोअर आहे. अनेकदा हे ती तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल अपडेट देत असते.
3 / 6
नुकतेच प्रियांकाने पती निकसोबत बीच व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोतून पुन्हा एकदा त्या दोघांमधील बॉण्डिंग समोर आले आहे.
4 / 6
प्रियांका चोप्राने अलीकडेच पती निक जोनससोबत बीच व्हॅकेशन एन्जॉय केले आहे . त्याचे फोटो आणि व्हिडिओ त्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
प्रियांकाने पतीसोबत तुर्कीमधील कैकोस बेटांवर काही एकत्रित वेळ घालवला आहे
5 / 6
फोटो शेअर करताना प्रियंका चोप्राने हॅशटॅगसह आयलँड गर्ल आणि फोटोडंप लिहिले आहे. प्रियांकाने हे फोटो शेअर करताच तिच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला.
6 / 6
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचे 2018 साली लग्न झाले होते आणि या वर्षी ते सरोगसीद्वारे पालक बनले आहेत. त्यांच्या मुलीचे नाव मालती मेरी ठेवले आहे