सगळ्यांची लाडकी 'शनाया' म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनिल सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून रसिका घराघरात पोहोचली आहे.
आता तिचं हे नवं फोटोशूट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. साडीवरील तिचं हे फोटोशूट चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे.
गुलाबी रंगाची साडी आणि ब्लाऊजमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
तिनं हे फोटोशूट तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे.