Palak Tiwari :अभिनेत्री श्वेता तवारीची मुलगी पलक तिवारीचा ‘ब्लॅक आऊटफीट’ मधील बोल्ड अंदाज

| Updated on: Aug 20, 2022 | 2:58 PM

पलक तिवारी ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच पलकनेगाण्याच अल्बम रिलीज झाला होता.

1 / 5
सोशल मीडियावर टीव्ही अभिनेत्री श्वेता तवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मिडीयावर खूप सक्रिय असलेली दिसून येते. नुकतेच जातीने सोशल मीडियावर आपले ब्लॅक आऊटफीटमधील फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
पलकच्या ग्लॅमरस लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी   भरभरून कमेंट केल्या आहेत. पलकच्या लूकचे चाहत्यांनी  कौतुक करण्यापासून चाहते स्वतःला रोखू शकत नाहीत,

3 / 5
 या फोटोंमध्ये पलक तिवारी एकापेक्षा एक सिझलिंग पोज देताना दिसत आहे, ज्याला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

4 / 5
सोशल मीडियावर पलक तिवारीचचा स्वतंत्र असा फॅन फॉलोअर आहे.  लाखो चाहते जे तिच्या फोटोंवर लाईक्स व कमेंट करताना दिसतात.

5 / 5
पलक तिवारी ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच पलकनेगाण्याच अल्बम रिलीज झाला होता