तिचे फोटोशूट नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. आतासुद्धा तिनं काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
पिवळ्या रंगाची कुर्ती आणि हिरव्यारंगाचा शरारा असा हा सोनालीचा ड्रेस सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
‘ब्राइट कलर्स and खूऽऽऽप सारी सादग़ी’ असं मजेदार कॅप्शन देत सोनालीनं हे फोटो शेअर केले आहेत.
या ड्रेसमध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसतेय. तिनं हे फोटोशूट तिच्या घरातच केलं आहे.