Sumbul Touqeer: अभिनेत्री सुंबुल तौकीरचे बोल्ड व हटके फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल
सुंबुल याआधी अनुभव सिन्हा यांच्या आर्टिकल 15 चित्रपटात दिसून आली होती. यामध्ये तिचे छोटे काम असूनही सर्वांना ते आवडले होते . त्याचे वडील हसन खान हे टीव्ही इंडस्ट्रीत कोरिओग्राफर आहेत.
1 / 5
टीव्ही अभिनेत्री सुंबुल तौकीर आपल्या बोल्ड व हटके फोटो शूटमुळे चर्चेत आली आहे,तिचे हे फोटो सोशल मीडियावर असा चांगलेच व्हायरल झाले आहेत.
2 / 5
सुंबुल तौकीर हे फोटो पाहून त्याचा मित्र आणि को-स्टार फहमन खानने तिचे खूप कौतुक केले आहे. फोटोंच्या कमेंट सेक्शनमध्ये फहमन लिहितो की, व्वा... माझी चित्ता. हे दोघेही ऑन आणि ऑफ कॅमेरा दोघेही खूप चांगले मित्र आहेत.
3 / 5
सुंबूल तौकीर बाकी टीव्ही अभिनेत्रींपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आपल्या रस्टिक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीने पूर्ण आत्मविश्वासाने हे फोटोशूट केले आहे.तिच्या हा फोटोंचे चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
4 / 5
या शोमध्ये लवकरच लीप येणार आहे. लीपनंतर ही कथा आर्यन सिंग राठोड आणि इमली यांच्या मुलांसोबत पुढे जाईल. पण दोन्ही कलाकारांना पालकांची भूमिका करायची नसल्याचे बोलले जात आहे.
5 / 5
सुंबुल याआधी अनुभव सिन्हा यांच्या आर्टिकल 15 चित्रपटात दिसून आली होती. यामध्ये तिचे छोटे काम असूनही सर्वांना ते आवडले होते . त्याचे वडील हसन खान हे टीव्ही इंडस्ट्रीत कोरिओग्राफर आहेत.