Taapasi Pannu: अभिनेत्री तापसी पन्नूचा रेड कार्पेटवर काळया रंगातील बिकिनी लूक व्हायरल

| Updated on: Aug 14, 2022 | 5:23 PM

1 / 5
तापसी पन्नूने अलीकडेच तिच्या बिकिनी लूकने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. रेड कार्पेटवर, काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिने आपल्या सौंदर्याची   चमकदाखवता  चाहत्याने वेडे केले आहे.

2 / 5
मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर तापसीच्या ग्लॅमरसने सर्वांना थक्क केले.  तापसीने काळ्या बिकिनीवर काळ्या रंगाचे लाँग जॅकेट घालून तिचा लूक पूर्ण केला

3 / 5
तापसी पन्नूने  घातलेला हा ब्लॅक रंगाचा आऊटफीट मीडियाच्या  कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.  तिच्या या आऊटफिटकडे सर्वांच्या नजरा वाळलेल्या दिसून  आल्या.    यावेळी त्याच्यासोबत बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपही दिसून आला

4 / 5

तापसी पन्नू आणि पावेल गुलाटी यांचा आगामी थ्रिलर चित्रपट 'दोबारा' 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न 2022' मध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले आहे.

5 / 5
आप सध्या तापसी तिच्या 'दोबारा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. रिलीजपूर्वी मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.