Photo : अभिनेत्री तापसी पन्नूचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

| Updated on: Jan 10, 2021 | 1:23 PM

अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. (Actress Taapsee Pannu's glamorous look, see photo)

1 / 5
अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो- तापसी पन्नू इन्स्टाग्राम)

2 / 5
नुकतंच तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे. (फोटो- तापसी पन्नू इन्स्टाग्राम)

3 / 5
'ELLE'या ब्रॅन्डसाठी तिनं हे खास फोटोशूट केलं आहे. 'ELLE'या ब्रॅन्डची अॅनिवर्सरी असल्यानं तापसी त्यांची कव्हर गर्ल बनली आहे.

4 / 5
तापसी या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.

5 / 5
वेगवेगळ्या लूकमध्ये आणि वेगवेगळ्या मूड्समध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.