दक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने सोशल मीडियावर नवीन पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. निळयाच्या रंगाच्या या आउटफीटमध्ये आपले हॉट फोटो पोस्ट केले आहेत
अभिनेत्रीने निळ्या रंगाचा वन पीस परिधान केला असून ज्यामध्ये ती किलर लुक देताना दिसली. पाहा अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकची छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत .
या फोटोंमध्ये तमन्ना भाटियाने केवळ निळ्या लेदरचा मिडी ड्रेसच नव्हे तर हाय हिल्सचा परिधान केलेल्या दिसून आले आहे. या लूकमध्ये तिने अनेक आकर्षक पोझ देत फोटो शूट केले आहे.
सोशल मीडियावरही तमन्ना कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असलेली दिसून येते. फोटो, व्हिडीओ सातत्याने पोस्ट करताना दिसून येथे एवढंच नव्हे