तमन्ना भाटिया सध्या मेलबर्नमध्ये आहे. या प्रसिद्ध अभिनेत्रीने मेलबर्न येथे होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे. तिथून तमन्ना रोज वेगवेगळे फोटो टाकून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
अलीकडेच तमन्नाने ग्रीन आणि ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या बोल्ड ड्रेसमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत होती.
पाश्चात्यपद्धतीच्या आऊटफिटमध्ये सुंदर अभिनेत्रीने परदेशातील कॉरिडॉरमध्ये फोटोशूट देखील केले आहे. ज्यामध्ये तिने बॉलिवूडची झलक दाखवत असल्याचे सांगितले होते
तमन्ना लवकरच रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे, परंतु याबद्दल कोणतीहीप्रकारची पुष्टी झालेली नाही
यापूर्वीही , कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर तमन्नाने आपल्या फॅशनचा जलवा दाखवताना दिसून आली आहे.