Photo : अभिनेत्री उर्मिला कोठारेची भटकंती, पाहा फोटो

| Updated on: Dec 04, 2020 | 1:06 PM

अभिनेत्री उर्मिला कोठारे सध्या मस्त भटकंती करतेय. या ट्रीपचे फोटो ती सोशल मीडियावरही शेअर करत आहे. (Actress Urmila Kothare's wandering, see photo)

1 / 6
Photo : अभिनेत्री उर्मिला कोठारेची भटकंती, पाहा फोटो

2 / 6
आता तिने 'हॅलो डिसेंबर' म्हणत नवं फोटोशूट शेअर केलं आहे.

3 / 6
ती यातील काही फोटोंमध्ये पक्ष्यांसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

4 / 6
'मायका', 'मेरा ससुराल', 'असंभव', 'गोष्ट एका लग्नाची' अशा हिंदी मराठी मालिकांमधून उर्मिला घराघरात पोहोचली.

5 / 6
'दुनियादारी', 'शुभ मंगलम सावधान', 'ती सध्या काय करते' या चित्रपटांमधून उर्मिलानं मराठी चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण केली आहे.

6 / 6
सोशल मीडियावरील तिचे हे भटकंतीचे फोटो तिच्या चाहत्यांना चांगलेच आवडत आहेत.